E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
वाल्हे
, (वार्ताहर) : वाल्हे (ता. पुरंदर) येथे मागील काही दिवसापासून जुलाब, उलट्यांचे साथ सुरू झाली आहे. गावातील ८० ते ९० जणांना जुलाब उलट्या होत असल्याने अनेक जण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रूग्णालय साथीच्या रोग्यांनी गच्च भरले आहेत. रूग्णालयात रूग्णाला ठेवायला जागा उरली नसून वाल्हे परिसरात अक्षरशः साथीच्या रोगानी थैमान घातले आहे.
ग्रामपंचायत शेजारून वाहणार्या ओढ्यावर बंधारा बांधलेला असून त्यामध्ये गावचे ड्रेनेज लाईनचे पाणी ओढ्यात सोडल्यामुळे पाणी साठवून त्यावर शेवाळ व गवत वाढलेले आहे, त्यामुळे बंधार्यातील पाणी दूषित झाले असून पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे. बंधारा परिसरात असलेल्या विहिरी व बोर मधील जलस्रोत दूषित झाले आहेत तसेच घाणीचे साम्राज्य वाढले आहे. या साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, तरी प्रशासनाने गावात तातडीने सर्वे करून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Related
Articles
दिव्यांग महिलेला न्याय देण्यासाठी दोन मजले खाली उतरले न्यायाधीश
24 Mar 2025
नक्षलवादी हिंसाचार ८१ टक्क्यांनी घटला
27 Mar 2025
व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा
26 Mar 2025
कांदा बियाणे बनविण्याकडे शेतकर्यांचा कल
24 Mar 2025
खैबर पख्तुनख्वा प्रांतात कॅप्टनसह दहा बंडखोर ठार
22 Mar 2025
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
24 Mar 2025
दिव्यांग महिलेला न्याय देण्यासाठी दोन मजले खाली उतरले न्यायाधीश
24 Mar 2025
नक्षलवादी हिंसाचार ८१ टक्क्यांनी घटला
27 Mar 2025
व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा
26 Mar 2025
कांदा बियाणे बनविण्याकडे शेतकर्यांचा कल
24 Mar 2025
खैबर पख्तुनख्वा प्रांतात कॅप्टनसह दहा बंडखोर ठार
22 Mar 2025
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
24 Mar 2025
दिव्यांग महिलेला न्याय देण्यासाठी दोन मजले खाली उतरले न्यायाधीश
24 Mar 2025
नक्षलवादी हिंसाचार ८१ टक्क्यांनी घटला
27 Mar 2025
व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा
26 Mar 2025
कांदा बियाणे बनविण्याकडे शेतकर्यांचा कल
24 Mar 2025
खैबर पख्तुनख्वा प्रांतात कॅप्टनसह दहा बंडखोर ठार
22 Mar 2025
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
24 Mar 2025
दिव्यांग महिलेला न्याय देण्यासाठी दोन मजले खाली उतरले न्यायाधीश
24 Mar 2025
नक्षलवादी हिंसाचार ८१ टक्क्यांनी घटला
27 Mar 2025
व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा
26 Mar 2025
कांदा बियाणे बनविण्याकडे शेतकर्यांचा कल
24 Mar 2025
खैबर पख्तुनख्वा प्रांतात कॅप्टनसह दहा बंडखोर ठार
22 Mar 2025
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
दुधाची दरवाढ (अग्रलेख)
5
’वैशाली’च्या मालकाच्या जावयास अटक
6
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)